Weather forecast वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम ; हवामान अंदाज..

Weather forecast


Weather forecast वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम ; हवामान अंदाज..

 

Weather forecast ; राज्यात मागिल पाच सहा दिवसापासून विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज दि. 14/मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे. (Weather forecast today)

दक्षिण कर्नाटक आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून तसेच वायव्य मध्यप्रदेश मध्य महाराष्ट्र दक्षिण कर्नाटक लगत चक्राकार वाऱ्याचा पट्टा सक्रिय आहे. आज हवामान विभागाने 14/मे रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई या परिसरात उष्ण लाट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. (Havaman aandaj)

 

 

हवामान विभागाने आज पालघर, ठाणे,मुंबई जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे (Weather forecast today)

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazhashetkari

Scroll to Top