Manvath cotton rate मानवत मध्ये कापसाला किती बाजारभाव मिळाला पावतीसह लाईव्ह

Manvath cotton rate

Manvath cotton rate मानवत मध्ये कापसाला किती बाजारभाव मिळाला पावतीसह लाईव्ह

Manvath cotton rate ; कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे आज (दि.21/मे/2024) रोजी 7525 रूपये क्विंटल एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. तर फरतड आणि रेनटच कापसाला 6625 एवढा कमीत कमी बाजारभाव मिळाला आहे. पाहुया मानवतचे पावतीसह बाजारभाव लाईव्ह.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हे वाचा – अकोला विद्यापिठाच्या सोयाबीनच्या वाणाची पेरणी करा (एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन)

 

अकोला विद्यापिठाच्या सोयाबीनचे वैशिष्येपुर्ण वाण पेरा एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन (एएमएस 100-39 आणि एएमएस 1001)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazhashetkari

Scroll to Top