सोयापेंडच्या दरात सुधारणा, सोयाबीन चे दर वाढण्याची शक्यता Soyameal Export
सोयापेंडची निर्यात देशामधून (Soyameal Export) वाढली आहे. त्यामुळे सोयापेंडचे दरही वाढले आहे. तरीसुद्धा देशाची सोयापेंड निर्यातीसाठी पडतळ आहे. सोयापेंडचे भाव वाढल्याने सोयाबीनच्या भावातसुद्धा सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारतातून सोयापेंडची मागणी हि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर (Soyameal Rate) वाढल्यानंतर वाढली. देशातून यावर्षी चार महिन्यांमध्येच मागिलवर्ष्या एवठी सोयापेंडची निर्यात झाली.देशातील सोयापेंडची मागणी वाढल्याने दरातही सुधारणा झाली जानेवारी मध्ये 37 हजार रुपये प्रति टन मिळत असलेली सोयापेंड 44/45 हजार रुपये टनापर्यंत विकत आहे. यादरम्यान सोयापेंड च्या दरात 22% एवढी वाढ झाली.
सोयाबीन ला सध्या काय मिळतोय बाजारभाव पहा राज्यातील सोयाबीन बाजारभाव
देशभरातील सोयाबीनची दर पातळी काय ?
मागील काही दिवसापासून सोयाबीन चे दर स्थिर आहेत. सध्या सोयाबीन ला कमीत कमी 5000 तर जास्तीत जास्त 5500 तर सर्वसाधारण 5300 एवढा दर मिळत आहे. सोयापेंड ची निर्यात वाढल्यास सोयाबीन चे दरात सुधारणा होईल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासक्रम व्यक्त करतात.
राज्यातील कापूस बाजारभावात घसरण सुरूच आज काय मिळाला बाजारभाव
सोयाबीन चे भाव सुधारण्याची शक्यता
भारतातुन सोयापेंडची निर्यात वाढल्याने सोयाबीनला सुद्धा मागणी वाढली आहे. सोयापेंडचे दर वाढल्याने सोयाबीन चे भाव वाढु शकतात. मार्च महिन्यात सोयापेंडची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे त्यामुळे सोयाबीन चे दर वाढतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
राज्यात तुर बाजारभाव तेजीत पहा महाराष्ट्रातील तुर बाजारभाव