Solar Pump Price 2023 शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7. 5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.

Solar Pump Price 2023 शासनाकडून 3HP, 5HP, आणि 7. 5HP सौर कृषी पंपच्या नवीन किमती जाहीर.

Solar Pump Price 2023

(Maharashtra Agriculture Scheme) नमस्कार शेतकरी बांधवानो ; सिंचनासाठी शेतात सौर पंप असणे खुप महत्वाचे झाले आहे. सोलर पंप असल्यावर शेतकर्याला रात्रीबेरात्री सिंचनासाठी जागे रहावे लागत नाही, तसेच रात्री शेतात वन्य प्राण्यापासुन शेतकर्याच्या जिवाला धोका असतो. त्यामुळे शेतकरी होईल तेवढे सिंचन दिवसा करण्यासाठी प्रयत्नात असतात. सर्व शेतकर्याचे सिंचन चालू असल्याने लाईट टिकुन राहत नाही. त्यामुळे शेतकर्यावर रात्री सिंचन करण्याची वेळ येते. (Pradhan Mantri Kusum Solar Pump)

अरे वा! खताचे दर ऑनलाइन पध्दतीने पाहता येनार !खतविक्रेत्याकडुन होतेय फसवणूक

 

शेतकर्याचा सोलार पंप मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे. पण सर्व शेतकर्याला अनुदानावर सोलार पंप मिळत नाही. आणि सोलार ची किंमत हि खुप मोठी असल्याने शेतकर्याला स्वतः सोलार पंप खरेदी करणे शक्य नसते. राज्यात प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kusum Solar Pump) 05 लाख सोलार पंप आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 02 लाख सोलार पंप देण्यासाठी (Solar pump) 09- जानेवारी 2023 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Agriculture Scheme)

3 hp, 5 hp, 7.5 hp च्या पंपासाठी किती पैसे भरावे लागतात येथे पहा.येथे क्लिक करा

 

 

 

शेतकरी मित्रांनो सोलार पंपासाठी (Solar pump) सरकारकडून खुल्या प्रवर्गासाठी 90℅ आणि अनुसूचित जातींसाठी 95℅ अनुदानावर सोलार पंप दिले जातात. तर तुम्हाला सोलार पंप मंजूर झाला असेल, तर किती एचपी च्या पंपासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील, आणि त्या पंपाची किंमत किती आहे हे या लेखात सविस्तर पाहुया. (Maharashtra Agriculture Scheme)

 

3 hp, 5 hp, 7.5 hp च्या पंपासाठी किती पैसे भरावे लागतात येथे पहा.येथे क्लिक करा

 

 

शेतकरी मित्रांनो सोलार पंपासाठी शेतकर्याची फसवणूक होण्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. (Kusum Solar Pump Scheme) त्यामुळे तुम्हाला सोलार पंपासाठी अर्ज करताना mahaurja.com या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा. आणि पेमेंट साठी एसएमएस द्वारे कळवले जाते.त्यानंतर सीएससी सेंटर वर तुम्ही पैसे भरु शकता. शेतकरी मित्रांनो सोलार पंपाच्या 2023 साठी नवीन किंमती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.तुम्हाला किती रक्कम जमा करावी लागेल हे दिसेल. (Pradhan Mantri Kusum Solar Pump)

 

3 hp, 5 hp, 7.5 hp च्या पंपासाठी किती पैसे भरावे लागतात येथे पहा.येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा