pm kisan च्या 13-व्या हप्त्याचे 2000-रु मिळाले का हे चेक करा
(pm kisan yojana) पिएम किसान च्या 13-व्या हप्त्याचे 2000-रु आपल्याला मिळाले का हे चेक करण्यासाठी आपल्याला बँकत जाण्याची गरज नाही. आपले नाव यादिमध्ये आहे का हे आपण आपल्या मोबाईल वर सुद्धा पाहु शकतो.✔️✔️
यादीमध्ये नाव पहा👇👇(pm kisan yojana)
आता या शेतकर्याला मिळणार 2000 रुपये पहा
13 व्या हप्त्याच्या लाभार्थी यादीमधे आपले नाव पहा
1) यादीमध्ये नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला http://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx या वेबसाइट वर जा.
2) त्यानंतर आपल्यासमोर खालिलप्रमाणे पेज उघडेल 👇👇
3) त्यामधे राज्य, जिल्हा, तालुका आणि त्यानंतर आपले गाव नाव निवडा.
4) त्यानंतर आपल्यासमोर आपल्या गावची यादी दिसेल त्यामधे आपले नाव पाहु शकता
13 व्या हप्त्याच्या लाभार्थी यादीमधे आपले नाव पहा