पिएम किसान व्या 13 वा हप्ता येण्याआधी मोठी खुशखबर..
Pm kisan yojna शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची पिएम किसान योजना हि शेतकऱ्यांसाठी खुप महत्त्वाची योजना ठरलेली आहे.वेळोवेळी या योजनेत बदल करण्यात आले आहेत.या योजनेचा खुप बोगस लाभार्थी लाभ घेत असल्याने केंद्र सरकारने (ekyc) करणे बंधनकारक केले आहे. ईकेवायसी करण्यासाठी वेळोवेळी सांगण्यात येत होते.ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना pm kisan योजनेचे पुढील हप्ते मीळनार नाही असे काही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.
शेतकरी मित्रांनो तांत्रिक अडचणी व शेतकऱ्यांच्या ईतर समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या अजुनही ekyc प्रक्रिया पूर्ण झाली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा 13 व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.मात्र हा ईकेवायसी न करणार्या शेतकऱ्यांसाठी शेवटचा हप्ता असेल.ज्या शेतकऱ्यांची कोणत्याही अडचणींमुळे इकेवायसी करणे राहीले असेल तर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी…।
13 व्या हप्त्याची तारीख फिक्स,2000 रूपये या तारखेला खात्यात येनार……
ईकेवायसी न केल्यावर पुढील हप्ते येणार नाही.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांला ईकेवायसी करण्यासाठी दिलेली शेवटची संधी असेल. पुढील हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ईकेवायसी लवकर करावी लागेल. तरी देशातील ईकेवायसी न झालेल्या शेतकर्याची संख्या लक्षात घेता येणारा 13 हप्ता सर्व शेतकरयांना वितरीत करण्यात येणार आहे.तरी तांत्रिक अडचणी मुळे ईकेवायसी न करता आलेल्या शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे.