Pm kisan yojana एवढ्या अपात्र शेतकर्यावर होणार कारवाई

Pm kisan yojanaPm kisan yojana एवढ्या अपात्र शेतकर्यावर होणार कारवाई

पीएम किसान सन्मान योजना ( pm kisan yojana) शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. ह्या
योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा 2 हजार रुपये म्हणजेच 6000 रुपये प्रतिवर्ष मदत म्हणून दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे.

पण या योजनेचा केवळ पात्र शेतकरीच योजनेचा लाभ घेऊ शकतात.आतापर्यंत अनेक अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला आहे. पण आता EKYC तसेच कागदपत्रे पडताळणीमुळे अपात्र शेतकरी समोर येत आहेत. या योजनेसाठी शासनाकडून काही नियम व अटी लागु केल्या आहे. अपात्र शेतकऱ्यांवर आता केंद्र सरकार कारवाई करणार आहे.

 

या जिल्ह्यातील शेतकर्याकडुन सरकार करनार 100 कोटी वसुल 👈 येथे क्लिक करा👈

 

जिल्ह्यात आतापर्यंत साडेपाच लाख शेतकर्याला या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र पडताळणीनंतर अनेक शेतकरी अपात्र असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले त्यामुळेच आता या जिल्ह्यात तब्बल ७३ हजार शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात नाही. आता अशा शेतकऱ्यांवर केंद्र सरकारकडुन अशी कारवाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कारण सरकार अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रु. 100 कोटी वसूल होतील.अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.जिल्ह्यातील 73 हजार पैकी 29700 एवढे शेतकरी अपात्र ठरले आहेत.सुमारे 1,700 शेतकरी आयकरदाते आहेत. आता या शेतकऱ्यांनी घेतलेले योजनेचे पैसे परत केले नाहीत त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत नोटिसा पाठवणे सुरू झाले आहे. अनेक शेतकर्याला आतापर्यंत नोटिसा आल्या आहेत.

या जिल्ह्यातील शेतकर्याकडुन सरकार करनार 100 कोटी वसुल 👈 येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा