Pm kisan Yojana 13 वा हप्ता कधी येणार ? तारीख फिक्स
Pm kisan yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते पात्र शेतकर्यांच्या बॅक खात्यावर जमा करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजेच 13 वा कधी येणार याबद्दल चर्चा सुरू आहे. या योजनेत खुप बोगस लाभार्थी असल्याने सरकारने आधार प्रमाणीकरण करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे या योजनेतुन खुप लाभार्थी वगळण्यात आले आहे.देशातील भरपूर शेतकर्याची (E-kyc) करणे प्रलंबीत असल्यामुळे सरकारनकडुन 13 व्या च्या वितरणासाठी विलंब होत आहे.
शेतकरी मित्रांनो pm kisan Yojana च्या 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपनार आहे. या योजनेचा 13 हप्ताची तारीख अखेर फिक्स झाल्याचे बोलले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबद्दल लवकरच निर्णय जाहीर करून शेतकर्यांच्या बॅक खात्यावर हि रक्कम जमा करतील.
👉 13 वा हप्ता कधी येणार येथे पहा 👈
शेतकरी मित्रांनो 13 हप्ता मिळवण्यासाठी लवकर करा हे काम
शेतकरी मित्रांनो pm kisan Yojana अंतर्गत केंद्र सरकारने शेतकर्याना आधार प्रमाणीकरण म्हणजेच (E-kyc) करणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही अजूनही ईकेवायसी केली नसेल तर लवकर ईकेवायसी करून घ्यावी. जर तुम्ही (e-kyc) केली नसेल तर तुम्हाला 13 वा हप्ता मिळनार नाही.
👉 13 वा हप्ता कधी येणार येथे पहा 👈