Pm kisan scheme आज आले खात्यात 2000 रु असे चेक कर आपले नाव
Pm kisan scheme ; पिएम किसान या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकर्याला एक आनंदाची बातमी आहे. खुप दिवसापासून प्रलंबीत असलेल्या pm kisan च्या 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आज दि 27-फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे बेंगलोर येथुन दुपारी 3 वाजता शेतकर्यांच्या बॅंक खात्यात पिएम किसान योजनेचे पैसे जमा केले आहेत. सदर योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे आपल्या बॅंक खात्यात आले का, लाभार्थी यादीमध्ये आपले नाव कसे पहावे याची सविस्तर माहिती या लेखात पाहनार आहोत.
पीएम किसान पात्र शेतकर्यांची यादी
येथे क्लिक करून पहा
Pm kisan scheme शेतकरी बांधवांनो आज (27-02-2023) दुपारी 03 वाजता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी योजनेचा 13 वा शेतकर्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले आहेत.
पीएम किसान पात्र शेतकर्यांची यादी
येथे क्लिक करून पहा
शेतकरी मित्रांनो तांत्रिक अडचणी व शेतकऱ्यांच्या ईतर समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या अजुनही ekyc प्रक्रिया पूर्ण झाली नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा 13 व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.मात्र हा ईकेवायसी न करणार्या शेतकऱ्यांसाठी शेवटचा हप्ता असेल.ज्या शेतकऱ्यांची कोणत्याही अडचणींमुळे ईकेवायसी करणे राहीले असेल तर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पीएम किसान पात्र शेतकर्यांची यादी
येथे क्लिक करून पहा