या जिल्ह्यातील 73000 शेतकऱ्यांकडून वसूल करणार 100 कोटी रुपये
सातारा जिल्ह्यातील 73 हजार शेतकरी अपात्र असल्याचे समोर आले आहे. आता अशा अपात्र शेतकऱ्यांकडून योजनेसाठी पात्र नसताना देखील घेतलेला पैसा
वसूल करण्याची तयारी सुरू झाली आहे. दिवसेंदिवस बरेच शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरत असल्यामूळे PM किसानच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे.
पिएम किसान योजनेचा 13 वा हप्ता तुम्हाला मिळनार का येथे क्लिक करून पहा. 👈