Pikvima status ; तुम्हाला पिकविम्याचे पैसे मिळाले का आणि कोनत्या पिकासाठी किती मिळाले चेक करा मोबाइलवर

Pikvima status

Pikvima status ; तुम्हाला पिकविम्याचे पैसे मिळाले का आणि कोनत्या पिकासाठी किती मिळाले चेक करा मोबाइलवर

 

तुम्हाला पिकविम्याचे पैसे मिळाले का आणि किती मिळाले ? कोणत्या बँक खात्यात जमा झाले ? तसेच कोणत्या पिकासाठी किती रुपये पिकविमा मिळाला याची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइलवर तुम्ही चेक करू शकता. मोबाईल वरून हि माहिती कशी पहावी याबाबत आपण या लेखातून जानून घेनार आहोत.

 

राज्यात २५% अग्रीम अनेक जिल्ह्यात वाटप करन्यात आले आहे तर काही जिल्ह्यात वाटप सुरू आहे. काही शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले मात्र काही शेतकऱ्यांना मिळाले नाही तसेच काही शेतकऱ्यांना बँकेकडून पैसे जमा झालेले मँसेज येत नाहीत त्यामुळे त्यांना पिकविमा मिळाला किंवा नाही याबद्दल माहिती नाही… विमा मिळाला नसेल किंवा पिकविमा जरी मिळाला आसेल तर कोनत्या पिकासाठी मिळाला आणि किती मिळाला,सोबतच कोनत्या बँंक खात्यात जमा झाला हि माहिती मोबाईलमध्ये चेक करता येते

.

पिकविमा जमा झाला का? चेक करा ऑनलाईन पद्धतीने 👉 येथे क्लिक करा👈

 

(insurance pement status) पिकविमा मिळाला का चेक करा ऑनलाईन पद्धतीने Step by Step

 

★ पिकविमा जमा झाला का ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी सर्वप्रथम pmfby या वेबसाईट सर्च करा  [https://pmfby.gov.in/]

★ त्यानंतर farmer corner या पर्यायावर क्लिक करा आणि login farmer वर क्लिक करा ..

★ पुढे मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाईप करा रिक्वेस्ट otp वर क्लिक करा..

★ एखाद्या वेळी मोबाईल नंबर वरून जर जास्त पिकविमा अर्ज नोंदणी केली असेल तर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल.

★ आलेला otp टाका आणि सबमिट करा..

सबमिट केल्यानंतर तुम्हाला पिकविम्याचे पैसे मिळाले का आणि किती मिळाले? कोनत्या बँंक खातात जमा झाले ? कोणत्या पिकासाठी किती मिळाले आणि किती तारखेला मिळाले याची संपूर्ण माहिती दिसेल.

 

शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पिकविमा मिळाला का हे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करु शकता. हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेयर करा.

Close Visit mazhashetkari