Onion subsidy maharashtra कांदा अनुदान वाटपात बदल शेतकऱ्यांच्या पदरी निराशा…

Onion subsidy maharashtra

Onion subsidy maharashtra कांदा अनुदान वाटपात बदल शेतकऱ्यांच्या पदरी निराशा…

Onion subsidy maharashtra शेतकरी मित्रांनो 01/ फेब्रुवारी ते 30/ मार्च दरम्यान कांद्याची विक्री केलेल्या लेट खरीप लाल कांद्याला अतिशय कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनेकडून कांद्याला अनुदान देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या आधारे शिंदे फडणवीस सरकारने 01/फेब्रुवारी ते 30/ मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांद्याला 350 रुपये 200 क्विंटल च्या मर्यादेत अनुदान जाहीर केले आहे. (Agriculture news)

हे पहा – कांदा अनुदानाचा नवीन शासन निर्णय (GR) येथे पहा…..

 

 

या कांदा अनुदानाचा मंत्रीमंडळाची मंजुरी, शासन निर्णय तसेच वितरण प्रणाली ठरलेली असताना अचानक राज्य शासनाने कांदा अनुदानाच्या शासन निर्णयात (GR) मोठा बदल केला आहे. Onion subsidy maharashtra या शासन निर्णय बदलल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तिव्र असंतोष वाढला आहे.

 

हे वाचा – 1880 पासूनचे आपल्या जमीनीचे जुने रेकॉर्ड पहा आपल्या मोबाईल वर step by step

 

 

(Farmers scheme) कांदा अनुदानाचा शासन निर्णय बदलल्याने नागपूर, रायगड, साांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा,
चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदान तर धुळे, कोल्हापूर, औरांगाबाद, उस्मानाबाद , बीड, जळगाांव, पुणे,सोलापूर, अहमदनगर,नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 10000 रुपये दिले जातील व उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल. असे राज्य सरकारने या नवीन शासन निर्णयानुसार (GR) सांगितले आहे.

 

हे पहा – कांदा अनुदानाचा नवीन शासन निर्णय (GR) येथे पहा…..

 

अधिक माहिती साठी खालील YOUTUBE video पहा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा