कुसुम सोलार चा अर्ज पात्र का अपात्र चेक करा kusum solar pump

 

kusum solar pump

कुसुम सोलार चा अर्ज पात्र का अपात्र चेक करा kusum solar pump

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ; शेतकर्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे,रात्री बेरात्री जागरण करण्याची गरज पडु नये यासाठी सरकारकडून 90/95℅ अनुदानावर सोलार पंप (solar pump) दिले जात आहे. देशात, राज्यात यासाठी कुसुम सोलार पंप योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र हे ऑनलाइन पद्धतीने कसे पहावे याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहनार आहोत.

 

यासाठी मेढा (meda beneficiary) च्या ॲप्लिकेशन वर जाऊन सेल्फ सर्वे हे ॲप्शन दाखवत आहे का हे सुद्धा चेक करु शकता. परंतु भरपूर अपात्र शेतकर् याला सुद्धा सेल्फ सर्वे हे ॲप्शन दाखवत आहे. त्यासाठी तुम्ही पात्र आहात का अपात्र हे पाहण्यासाठी कुसुम सोलारच्या वेबसाइटवर जाउन चेक करु शकता. solar pump

 

solar pump सोलार साठी पात्र अपात्र कसे चेक करावे

शेतकरी मित्रांनो google वर https://kusum.mahaurja.com/beneficiary/
या महा ऊर्जा च्या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. आपला अर्ज पात्र आहे की अपात्र हे step by step पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

solar pump सोलार साठी तुमचा अर्ज पात्र अपात्र चेक करा

 

 

 

यंदा 2023 चा पावसाळा कसा 🌈🌧️⛈️? अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमी बरसनार-

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा