Kusum Solar Pump Price सौर कृषी पंप च्या किमती खालील प्रमाणे
मित्रांनो 3 HP सोलर पंप ची किंमत सध्या एक लाख 93 हजार रुपये 803 असून ती अनुदानावर तुम्हाला फक्त 19 हजार 380 रुपयांना मिळणार आहे. आणि अनुसूचित जाती जमाती साठी 9690 रुपयांत मिळणार आहे.
कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
शेतकरी बांधवांनो 5 HP पंप ची किंमत सध्या दोन लाख 69 हजार 746 रुपये असून ही पंप सेट तुम्हाला अनुदानावर सरकारकडून फक्त 26 हजार 975 रुपयाला मिळणार आहे.आणि अनुसूचित जाती जमाती साठी 13488 रुपयांत मिळणार आहे.
Kusum Solar Pump Price सोलारची किमत (PDF) येथे पहा
आणि मित्रांनो 7.5 HP सोलर पंप ची किंमत सध्या तीन लाख 74 हजार चारशे रुपये असून हा पंप तुम्हाला सरकारकडून फक्त आणि फक्त 37440 रुपये मिळणार आहे. आणि अनुसूचित जाती जमाती साठी 18720 रुपयांत मिळणार आहे.
Kusum Solar Pump Price सोलारची किमत (PDF) येथे पहा