kanda chal anudan या 20 जिल्ह्याला कांदा चाळ मंजूर ऑनलाईन अर्ज

kanda chal anudan या 20 जिल्ह्याला कांदा चाळ मंजूर ऑनलाईन अर्ज कसे करावे

 

  नमस्कार शेतकरी मित्रांनो ; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील कांदा हे एक महत्त्वाचे नगदी पिक असुन या पिकाच्या साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने भरपूर शेतकर्याला मिळेल त्या दरात कांद्याची विक्री करावी लागते, हि बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कमी खर्चाचे कांदाचाळ प्रकल्प सन 2023-24 मध्ये राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 51.00 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

 

 

 खुशखबर….आज कापसाच्या भावात एवढी वाढ…पहा आजचे कापूस बाजारभाव…

 

    सन 2022-23 व 2023-24 या आर्थिक वर्षात विकास योजनेअंतर्गत कांदाचाळ उभारणी करण्यासाठी राज्यात 51.00 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु शेतकर्याकडुन प्राप्त होणार्या मागणीच्या प्रमाणात  वर्षे निहाय निधी वाटपात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार शासनाला राहतील. मंजूर निधी पैकी 60℅ अनुदान केंद्र सरकार तर 40℅ अनुदान राज्य सरकारचे राहिल. यासाठी शेतकर्याला महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावे. प्रकल्पाअंतर्गत लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने होईल.

 

कांदाचाळ योजना अनुदानासाठी या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असतील.

👉येथे क्लिक करा👈

 

कांदाचाळ अनुदानासाठी शेतकर्याला सर्वप्रथम पुर्व संमती  येईल, नंतर काम पूर्ण झालेल्या कामाची तपासणी अधिकृत अधिकार्यामार्फत केली जाईल. त्यानंतर च कांदाचाळीसाठी अनुदान मंजूर होईल. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

 

 

या योजनेसाठी प्रमुख अटी कोणत्या👇👇

1) कांदाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.

2) 5,10,15,20, 25 व 50 मे. टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदानाचा लाभ.

3) कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे.

3) बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव

संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडे दाखल करावा.

3) वैयक्तिक शेतकन्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे. टन चाळी बांधण्याची तरतुद

 

 

कांदाचाळ योजना अनुदानासाठी या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असतील. 👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा