grampanchayat आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना आल्या लाभार्थी यादी पहा

grampanchayat आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना आल्या लाभार्थी यादी पहा

grampanchayat

नमस्कार शेतकरी मित्रांनो : शेतकर् यासाठी, ग्रामीण भागातील नागरिकासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये घरकुल योजना, गायगोठा योजना, फळबाग लागवड तसेच विहीर अनुदान आणि वृक्ष लागवड , शेतरत्याची कामे या प्रकारच्या कामे या योजनेच्या अंतर्गत केली जातात.

 

  शेतकरी मित्रांनो आपल्या गावात कोणकोणत्या योजना चालू आहे याचे लाभार्थी कोन आहेत आणि योजनाची सध्यस्थिती काय आहे. तसेच आपल्या गावात किती विहीरीना मंजुरी मिळाली, किती गायगोठे मंजूर झाले याची सविस्तर माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वर पाहु शकतो. तरी हि माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी पहायची याची माहिती या लेखात पहानार आहोत.

 

पिएम किसान सन्मान योजनेचा 13 हप्ता कधी येणार जाणून घ्या तारीख

 

हि ऑनलाईन माहिती पाहण्यासाठी तुम्हाला नरेगा च्या वेबसाइटवर जायचय. https://nrega.nic.in/netnrega/Homepanch.aspx येथे आपल्याला दोन नंबर वर panchayat samiti, zp, grampanchayat ह्या ॲप्शन वर क्लिक करा. त्यानंतर generata Riport वर आपल्याला क्लिक करून पुढे राज्य निवडून पुढे आपल्याला वर्षे, जिल्हा, तालुका, गावाचे नाव निवडा आणि पुढच्या पेजवर तुम्हाला list of wark वर क्लिक करा . यानंतर तुम्हाला कामाचा वर्ग निवडावा लागेल व नंतर तुमच्या गावात कोणकोणत्या योजना चालू आहे याची माहिती दाखवली जाईल .

तुमच्या गावातील चालू योजनाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा