fertilizer prices खताचे दर पहा आता ऑनलाइन पध्दतीने आपल्या मोबाईल वर

fertilizer prices खताचे दर पहा आता ऑनलाइन पध्दतीने आपल्या मोबाईल वर

fertilizer prices

नमस्कार शेतकरी मित्रानों : शेतीसाठी अविभाज्य असलेला घटक म्हणजेच खते, पण खत विक्रेत्याकडुन शेतकर्याची सारखी फसवणूक होत असते. खता च्या किमती पेक्षा जास्त रक्कम शेतकर्याकडुन आकारली जाते. त्यामुळे शेतकर्याला खताची खरी किंमत माहित असने गरजेचे आहे.तरी आपल्या देशातील किंवा राज्यातील खताचे भाव (fertilizer prices in Maharashtra ) ऑनलाईन पद्धतीने कसे पहायचे आहे ते ह्या पोस्ट मधून सविस्तर पणे पाहुया:

 

येथे क्लिक करून पहा चालू खताचे भाव 2023

शेतकरी मित्रांनो खतविक्रेत्याकडुन शेतकर्याची खुप वेळी फसवणूक होत असल्याने सरकार कडून शेतकर्याला खताचे ऑनलाईन भाव कसे पाहावे याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळच्या खत दुकानदाराकडे कोणत्या खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे हे तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने पाहता येते.(Maharashtra Agriculture Information)

 

 

आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना आल्या आहे लाभार्थी यादी पहा

 

शेतकरी मित्रांनो ऑनलाईन खताचे दर आणि खताचा स्टॉक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईल वर स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करा त्यानंतर तुम्ही आजचे खताचे दर लाईव्ह पाहू शकता. (Agriculture Information)

येथे क्लिक करून पहा चालू खताचे भाव 2023

 

 

 

रांऊडअपच्या निर्बंधांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार जाणून घ्या

 

Glyphosate ban रांऊडअपच्या निर्बंधांला सर्वोच्च न्यायालयाने तीन महिण्याची स्थगिती..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा