cotton rate gujrat गुजरात राज्यातील आजचे कापूस बाजारभाव…
शेतकरी मित्रांनो देशातील गुजरात राज्यस्थान आणि महाराष्ट्र हि प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहेत. महाराष्ट्रात सध्या कापसाच्या भावात सुधारणा होत आहे मात्र गुजरातमध्ये कापसाला कसा भाव मिळतोय याबाबत माहिती आपण या लेखातून जानून घेउयात…..
शेतकरी मित्रांनो खाली दिलेले बाजारभाव हे सर्वसाधारण दर आहेत.जास्तीत दर हे यापेक्षा जास्त आसतात…
बाजारसमीती – हलवद
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8125
बाजारसमीती – वांकानेर
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7900 रूपये
बाजारसमीती – राजकोट
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8250
बाजारसमीती – बोटाद
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8375
बाजारसमीती – कावी
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7800
बाजारसमीती – चोटीला
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8000
बाजारसमीती – धनसुरा
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7900
बाजारसमीती – धोराजी
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8030
बाजारसमीती – भानवड
16 फेब्रुवारी 2023
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8100
महाराष्ट्रातील कापसाचे बाजारभाव येथे पहा👇👇
Kapus bajarbhav आजही कापसाच्या भावातील वाढ कायम…पहा आजचे कापूस भाव