cotton rate 2023 कापसाचे भाव वाढतील का..? कधी वाढतील…?
अमेरिकन क्रुषी खात्याने फेब्रुवारी चा अहवाल नुकताच सादर केला आसून त्यात भारतातील कापूस उत्पादनात 13 लाख गाठींची घट दाखवली आहे. मात्र पाकिस्तान आणि चिन या देशातील उत्पादनात वाढ दाखवली आहे. तसेच कापसाच्या जागतिक शिल्लक आसलेल्या साठ्यातही घट दाखवली गेली आहे.
यानंतर आता काँटन असोसिएशन आँफ ईंडीया (CAI) फेब्रुवारीचा अहवाल जाहीर करनार आहे. मागील अनुमान 330 लाख गाठीचं होतं यात या अहवालात पुन्हा 5-7 लाख गाठिंची कपात होन्याची शक्यता आहे.
येत्या काळात मागनीत घट न झाल्यास तसेच येत्या काळात निर्यात वाढन्याची चिन्ह आसल्याने तसेच सुताची मागनी वाढत आसल्याने येत्या काळात कापसाच्या भावात काहीशी वाढ होउ शकते.मात्र यासाठी आनखी बरेच दिवस वाट बघावी लागु शकते.
ईतर देशासह चिनमधुन कापसाची मागणी वाढत आहे.तसेच भारतातून बंग्लादेशमध्ये निर्यात खुली झाली आहे. याच परिणाम वायदे बाजारावर होऊ शकतो त्यामुळे येत्या काही दिवसात कापसाच्या भावात काहीशी वाढ होऊ शकते.
हि माहिती आवडल्यास ईतर शेतकरी बांधवांना नक्की शेयर करा…धन्यवाद
हेही वाचा