Cotton price 2023 आजचे कापूस बाजारभाव,आज कापसाच्या भावात मोठी वाढ

Cotton price 2023

मागील काही दिवसात कापसाच्या भावात घसरण झाली होती.कापसाचे भाव सुरुवातीला 8500 – 9500 च्या दरम्यान होते मात्र मागील तीन आठवड्यापासून भाव कमी होत होते.7600-8000 रूपये बाजारभाव कापसाला मिळत होता मात्र आज 14 फेब्रुवारी रोजी कापसाच्या भावात सुधारणा पहायला मिळाली.
आज मानवत बाजारसमीतीमध्ये उच्चांकी 8460 रूपये भाव कापसाला मिळाला तसेच राज्यातील ईतर ठिकाणीही कापसाला 8000-8300 रूपयापर्यंत भाव मिळाले

कापसाचे भाव कधी वाढनार
👉येथे क्लिक करा👈

Cotton price 2023 आजचे कापूस बाजारभाव,आज कापसाच्या भावात मोठी वाढ

 

1) बाजारसमीती – देऊळगाव राजा
आवक – 600 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7800
जास्तीत जास्त – 8215
सर्वसाधारण – 8005

2) बाजारसमीती – मानवत
आवक – 2000 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7500
जास्तीत जास्त – 8460
सर्वसाधारण – 8370

 

3) बाजारसमीती – उमरेड
आवक – 723 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7900
जास्तीत जास्त – 8140
सर्वसाधारण – 8050

4) बाजारसमीती – अकोला बोरगावमंजू
आवक – 109 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7900
जास्तीत जास्त – 8300
सर्वसाधारण – 8100

5) बाजारसमीती – पारशिवनी
आवक – 1200 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 8000
जास्तीत जास्त – 8075
सर्वसाधारण – 8050

6) बाजारसमीती – भद्रावती
आवक – 416 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7850
जास्तीत जास्त – 8200
सर्वसाधारण – 8025

7) बाजारसमीती – राळेगण
आवक – 4245 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7900
जास्तीत जास्त – 8330
सर्वसाधारण – 8200

8) बाजारसमीती – सावनेर
आवक – 4000 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7950
जास्तीत जास्त – 8050
सर्वसाधारण – 8000

 

सोयाबीन भाव येथे पहा

 

9) बाजारसमीती – वरोरा माढेली
आवक – 624 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7550
जास्तीत जास्त – 8200
सर्वसाधारण – 8000

10) बाजारसमीती – वरोरा खांबाडा
आवक – 445 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7500
जास्तीत जास्त – 8200
सर्वसाधारण – 8000

11) बाजारसमीती – काटोल
आवक – 88 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7800
जास्तीत जास्त – 8000
सर्वसाधारण – 7800

12) बाजारसमीती – यावल
आवक – 163 (क्विंटल) 14/02/2022
कमीत कमी – 7430
जास्तीत जास्त – 7850
सर्वसाधारण – 7640

 

cotton rate येत्या काळात कापसाचे भाव कसे राहतील, किती वाढतील,कापूस उत्पादनाचा&जानकारांचा अंदाज

आजचे सोयाबीन बाजारभाव 14/02/2023,soyabin bajarbhav 14/02/2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा