मान्सून 2024 ; यंदाच्या मान्सूनवर एलनिनोचा प्रभाव आसेल का ? के.एस होसाळीकर

मान्सून 2024

मान्सून 2024 ; यंदाच्या मान्सूनवर एलनिनोचा प्रभाव आसेल का ? के.एस होसाळीकर

 

मान्सून 2024 वर एलनिनोचा परिणाम होनार नाही असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील 4 ते 6 आठवड्यानंतर एलनिनोचा प्रभाव कमी होन्सास सुरुवात होईल आणि जूनपर्यंत एलनिनोचा प्रभाव संपेल,त्यामुळे येनार्या मान्सुनवत एलनिनोचा प्रभाव नसनार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

 

हवामानतज्ञ K.S होसाळीकर यांनी 2024 च्या मान्सूनबाबद बोलताना म्हटलंय की ”सध्या प्रशांत महासागरात तीव्र एलनिनो परिस्थिती आहे. पुढील 4 ते 6 आठवड्यानंतर एलनिनोचा प्रभाव कमी होन्सास सुरुवात होईल आणि जूनपर्यंत एलनिनो कमकुवत होईल.त्यामुळे 2024 च्या मान्सूनवर एलनिनो किंवा ला निना या दोन्हीचा प्रभाव नसनार आहे.एलनिनोचा प्रभाव मान्सूनवर नसल्याने यंदा मान्सून सामान्य राहील”

 

तुम्हाला पिकविमा मिळाला का? चेक करा मोबाईलवर – 👉येथे क्लिक करा👈

 

याआगोदर अमेरिकन हवामान संस्था (NOA) तसेच स्कायमेट या हवामान संस्थांनी 2024 चा मान्सून सामान्य राहील असा अंदाज दिला आहे. सुपर एलनिनोच्या प्रभावामुळे 2024 च्या मान्सूनवर परिणाम होईल असा अंदाज यापूर्वी वर्तविण्यात आला होता मात्र,सुपर एलनिनोचा प्रभाव जूनपर्यंत संपनार आसल्याने 2024 मध्ये सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

हवामान खात्याचे तज्ज्ञ के.एस होसाळीकर यांनी यंदाच्या मान्सुनबद्दल सविस्तर अशी माहिती दिली असून हि सविस्तर माहिती जानून घेन्यासाठी खालील व्हीडीओ नक्की पहा👇👇

 

Close Visit mazhashetkari