महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी 01/सप्टेंबर/2023 Mahadbt lottery list

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी 01/सप्टेंबर/2023 Mahadbt lottery list

 

Mahadbtfarmerschemes lottery list 2023 शेतकरी मित्रांनो महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण ची लाॅटरी दि 01/सप्टेंबर/2023रोजी कृषी विभाग महाराष्ट्र यांच्याकडून काढण्यात आलेली आहे. महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्याने वेगवेगळ्या योजनेसाठी ऑनलाईन फार्म भरले होते अशा शेतकर्यांनी आपले नाव यादीमध्ये तपासून नाव असेल तर कागदपत्रे अपलोड करावी.(Mahadbtfarmerschemes lottery list 2023)

 

Mahadbt lottery list महाडीबीटी शेतकरी योजनेसाठी निवड झालेल्या शेतकर्याला त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर त्याबाबत मेसेज पाठवला जातो. या मेसेज मध्ये तुमची निवड झाली, कोणत्या योजनेसाठी झाली याबाबत अधिक माहिती दिली जाते. तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरला असेल आणि तुम्हांला मेसेज आला नसेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर लाॅग इन करुन पाहु शकता.

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण 01/सप्टेंबरची सोडत यादी डाऊनलोड करा येथे क्लिक करा…

 

 

 

महाडीबीटी लाॅटरी ची दि. 01/सप्टेंबर/2023ची लाॅटरी यादी सुद्धा आलेली आहे. यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जिल्हानिहाय यादी तुम्ही डाऊनलोड करु शकता.या यादीमध्ये शेतकर्यांचे नाव, कोणत्या अवजारासाठी निवड झाली आणि किती अनुदान मिळणार याबाबत माहिती दिली जाते.शेतकरी मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर कृषी अवजारासाठी लाॅटरी दि. 01/सप्टेंबर/2023 रोजी काढण्यात आलेली आहे तरी यादीमध्ये नाव असेल तर लवकर कागदपत्रे अपलोड करुन योजनेचा लाभ घ्यावा.(Mahadbtfarmerschemes lottery list 2023)

 

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण 01/सप्टेंबरची सोडत यादी डाऊनलोड करा येथे क्लिक करा…

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा