पीएम  किसान योजनेचा 13 हप्ता कधी येणार  Pm kisan Yojana

पीएम किसान योजना

पीएम  किसान योजनेचा 13 हप्ता कधी येणार  Pm kisan Yojana

 

Pm kisan Yojana या योजनेचा 13 हप्त्याची शेतकरी खुप दिवसापासून प्रतीक्षा करत आहे. 24-फेब्रुवारीला या योजनेला 04 वर्ष पुर्ण होत आहेत, तरी 13 वा हप्ता कधी येणार याबद्दल न्युजमिडीया च्या माध्यमातून आलेल्या बातम्या नुसार 24-फेब्रुवारी किंवा 27-फेब्रुवारी ला हा हप्ता शेतकर्यांच्या बॅक खात्यावर वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. याबद्दल केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जेव्हा याबद्दल सरकारकडून घोषणा करण्यात येईल तेव्हा आपण नक्की अपडेट घेऊया. तरी असेच नवनवीन शेती बद्दल अपडेटसाठी आपल्या(whatsaap) ग्रुपमध्ये नक्की सामिल व्हा. धन्यवाद…

 

तुमची (E-kyc) पूर्ण झाली का येथे पहा

 

 

पहा कुसुम सोलार चा अर्ज पात्र कि अपात्र ऑनलाईन पद्धतीने step by step👇👇✅

कुसुम सोलार चा अर्ज पात्र का अपात्र चेक करा kusum solar pump

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा