पंजाब डख मोबाईल नंबर 9158101052 panjab dakh mobile number

पंजाब डख मोबाईल नंबर

पंजाब डख मोबाईल नंबर 9158101052 panjab dakh mobile number

पंजाब डख मोबाईल नंबर – महाराष्ट्रातील हवामान अंदाज सांगणारे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार खूप शेतकरी आपल्या शेतीचे नियोजन करतात. पंजाब डख हे whatsaap group च्या माध्यमातून तसेच YouTube channel च्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान अंदाज देत असतात.. .

 

पंजाबराव डख हे हवामान अंदाज कसा सांगतात..

पंजाबराव डख यांना लहानपणापासून हवामान अंदाज ऐकण्याची सवय होती. हवामानात होणाऱ्या बदलाची माहिती ते जाणून घेत. हवामान तज्ञ हवामान अंदाज देतात पण कित्येकदा त्यांचा हवामान अंदाज चुकतो व शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक माहिती देण्यासाठी डख यांनी हवामानाचा अभ्यास करायला सुरुवात केली. नैसर्गिक संकेताचा अभ्यास, उपग्रहाचा अभ्यास करून त्यांनी आजुबाजूच्या शेतकऱ्यांना हवामान अंदाज सांगण्यासाठी सुरुवात केली. हे अंदाज तंतोतंत खरे ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाची लोकप्रियता वाढत गेली..

पंजाबराव डख यांचे शिक्षण किती झाले आहे…

डख साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार BA पर्यंत शिक्षण घेतले व शिक्षणानंतर त्यांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. हवामानाची आवड असल्याने त्यांनी उपग्रहाचा अभ्यास केला. ईटिडी आणि सिटीसी कोर्स त्यांनी केला असल्याची माहिती मिडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे…

 

पंजाबराव डख काय काम करतात..

पंजाबराव डख हे एक प्रयोगशील शेतकरी असुन आपली वडिलोपार्जित शेतीमध्ये सोयाबीन, हरभरा, कापूस यासारखी पिके घेतात. शेतीतून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कसे घेता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच शेतकऱ्यांना हवामान अंदाज देतात.. शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांना खुप फायद्याचा ठरतो..

पंजाबराव डख यांच्या मोबाईल नंबर

पंजाबराव डख मोबाईल नंबर 9158101052 हा असुन राज्यातील खुप शेतकरी त्यांना काॅल करत असल्याने त्यांचा मोबाईल नंबर सतत बीझी असतो. Whatsaap वर त्यांना मेसेज पाठवता येतो. तसेच आपण खालील लिंकवर क्लिक करून त्याच्या Youtube channel ला भेट देऊ शकता…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा