Cotton market पहा देशातील कापूस बाजारभाव

यावर्षी कापसाला चांगल्या दरवाढीच्या अपेक्षेने भरपूर शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता घरातच ठेवलेला आहे.कापुस बाजारात चढ उतार चालूच असुन यावर्षी उत्पादन कमी होऊन सुद्धा कापसाच्या दरात सुधारणा होत नाही. शेतकऱ्यांचा कापूस विकल्यानंतर कापूस बाजारात तेजी येत असल्याने खुप शेतकरी कापसाच्या भाव वाढीची वाट पाहत आहे.मागिल वर्षी कापसाच्या भावात झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापूस उत्पादन वाढवले होते मात्र अतीवृष्टी,पावसाचा खंड आणि किडरोग या सर्व कारणांमुळे कापूस उत्पादनात घट झालेली आहे असे जाणकारांचे मत आहे. Cotton market
असे असताना कापसाला चांगला दर मिळने अपेक्षीत होते पण फेब्रुवारी महिना संपत आला असून अजुनही कापसाच्या दरात सुधारणा होत नाही.पुढील महिण्यात कापसाच्या दरात काहिसी सुधारणा होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.पण शेतकऱ्यांला अपेक्षीत दर यंदा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. Cotton market
महाराष्ट्रातील कापुस बाजारभाव येथे पहा👇
सध्या महाराष्ट्रात कापसाला 7800 ते 8400 एवढा दर मिळत आहे.तर देशातील इतर राज्यात कापसाला काय दर मिळत आहे हे सविस्तर पाहुया.
तेलंगणा कापुस बाजारभाव 👇👇
गुजरात कापूस बाजारभाव👇👇
आंध्रप्रदेश कापूस बाजारभाव👇👇
कर्नाटक कापूस बाजारभाव👇👇