गुजरात आंध्रप्रदेश तेलंगणा या राज्यात कापसाला मिळतोय एवढा दर

गुजरात आंध्रप्रदेश तेलंगणा या राज्यात कापसाला मिळतोय एवढा दर

गुजरात ,आंध्रप्रदेश, तेलंगणा

शेतकरी मित्रांनो यावर्षी सुद्धा मागिल वर्षी प्रमाणे कापसाला बाजारभाव मिळेल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी अजुनही कापूस घरातच साठवुन ठेवलेला आहे. मात्र यंदा राज्यात कापसाला 8000 ते 8500 च्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे.तरी महाराष्ट्राप्रमाणेच ईतर राज्यात कापसाला भाव मिळतोय का दरपातळी कमी अधिक आहे हे जाणून घेण्यासाठी देशातील संपूर्ण बाजारभाव पाहुया.

 

आंध्रप्रदेश कापूस बाजारभाव दि.23/02/2023

 

बाजार समिती – न्युझीविडु
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -9230

 

 

बाजार समिती – मैलावरम
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -8360

 

सोलर पंपाचे दर 2023 किती करावा लागणार तुम्हाला 3, 5, 7.5 HP साठी भरणा

बाजार समिती – अनपार्थी
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -8100

 

बाजार समिती – टेणली
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -9550

 

बाजार समिती – नरसरावपेठ
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -9500

 

सध्या हरभऱ्याला काय बाजारभाव मिळतोय पहा महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव

 

बाजार समिती – मंगलगिरी
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -9370

 

 

बाजार समिती – पिदुगुरला
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -9560

 

 

बाजार समिती – विनुकोंडा
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -9544

 

राज्यातील कापूस बाजारभावात घसरण सुरूच आज काय मिळाला बाजारभाव

बाजार समिती – आत्माकुंर (AP)
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -8200

 

बाजार समिती – नंदीकोटकुर
दि.23/02/2023
राज्य – आंध्र प्रदेश
शेतमाल – कापूस
सर्वसाधारण दर -9550

YouTube चँनलवरून महिन्याला लाखो रूपये कमाई करा….

 

 

गुजरात मधिल कापूस बाजारभाव दि.23/02/2023

 

 

बाजार समिती – भानवड
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8000

 

 

बाजार समिती – कावी
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7500

 

YouTube income – 1000 views चे किती पैसे मिळतात?

 

बाजार समिती – धोराजी
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7780

 

बाजार समिती – ध्रोल
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7630

 

बाजार समिती – हलवद
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7900

 

 

बाजार समिती – वांकानेर
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7750

 

बाजार समिती – राजकोट
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8150

 

 

बाजार समिती – बोटाद
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 8355

 

सोयापेंडचे दर वाढले , सोयाबीन चे दर वाढतील का ?

बाजार समिती – जंबुसर
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7600

 

 

बाजार समिती – धनुसर
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7800

बाजार समिती – महुआ
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – गुजरात
सर्वसाधारण दर – 7300

 

तेलंगणा कापूस बाजारभाव 23/02/2023

 

बाजार समिती – चेन्णूर
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 7322

 

 

बाजार समिती – इंडरवेल्ळ्य
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 8600

आजचे तुर बाजारभाव दि.23/02/2023

बाजार समिती – जैणूर
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 8540

 

बाजार समिती – खानापूर
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 9000

 

 

बाजार समिती – कुबीर
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 7522

 

बाजार समिती – मॅनचेरीयल
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 8960

बाजार समिती – निर्मल
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 8500

बाजार समिती – चौप्पदांडी
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 7466

 

 

बाजार समिती – धर्मपुरी
दि.23/02/2023
शेतमाल – कापूस
राज्य – तेलंगणा
सर्वसाधारण दर – 8100

 

YouTube income – एक हजार (1000) view चे किती पैसे मिळतात

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा