खताचे दर पाहता येणार ऑनलाईन पद्धतीने fertilize prices in Maharashtra 2023
खताचे दर ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला google वर kisan suvidha च्या पोर्टलवर जा. येथे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल तेथे खताची किंमत वर क्लिक करा. त्यामध्ये राज्य निवडल्यानंतर आपल्याला सर्व प्रकार च्या खताची किंमत दाखवली जाईल. वेगवेगळ्या कंपण्याचे दर वेगवेगळे दाखवण्यात येईल.,fertilizer prices in 2023
येथे क्लिक करून पहा चालू खताचे भाव 2023