kanda chala aanudan या 20 जिल्ह्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. 

या 20 जिल्ह्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

 

शेतकरी मित्रांनो सदर प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राज्यातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सोलापूर, परभणी, जालना, लातूर, नांदेड, बीड , हिंगोली, धाराशिव, अमरावती, संभाजीनगर, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या 20 जिल्ह्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

 

शासन निर्णय(GR) येथे पहा. 👈

 

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे पहा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा