आजचे कापूस बाजारभाव cotton price today 19/02/2023

आजचे कापूस बाजारभाव cotton price today 19/02/2023

 

आजचे कापूस बाजारभाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो :  आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष बाजारभावाकडे  लागलेले आहे . तसेच आपला माल बाजारात नेण्याच्या आधी मालाचा बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्यामू शेतकऱ्यांला  मालाची  आवक कामित कमी दर जास्तीत जास्त दर याची माहिती होते व  पुढील नियोजन करणे सोपे होते.शेतकऱ्यांला मागिल वर्षात जसा कापसाला बाजारभाव मिळाला तसा बाजारभाव मिळण्याची वाट पाहत आहेत यंदा कापसाला सुरुवातीपासूनच कमी दर मिळत असुन अजुनही दरात सुधारणा होताना दिसत नाही. तरी बाजारसमिती नुसार सर्व जिल्ह्यातील कापूस बाजारभाव पाहुया

 

 

बाजार समिती – वरोरा माढेली
आवक – 129 (क्विंटल) 19/02/2023
शेतमाल – कापुस (cotton)
कमीत कमी – 7500
जास्तीत जास्त – 8151
सर्वसाधारण – 7850

 

 

बाजार समिती – वरोरा खांबाडा
आवक – 70 (क्विंटल)19/02/2023
शेतमाल – कापुस (cotton)
कमीत कमी – 7700
जास्तीत जास्त – 8050
सर्वसाधारण – 7850

Gujarat Cottan Market : गुजरात मध्ये मिळतोय कापसाला येवढा दर….

 

 

येथे मिळतोय कापसाला रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव👇👇

येथे मिळतोय कापसाला 9600 रू क्विंटल दर cotton आंध्रप्रदेश कापूस बाजारभाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

whatsapp group जॉइन करा