येथे मिळतोय कापसाला 9600 रू क्विंटल दर cotton price todye
शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात मागिल दोन महिन्यापासून कापसाचे दर कोसळलेले आहेत. शेतकरी कापसाचे दर सुधारण्याची वाट पाहत आहेत. पण राज्यातील कापुस बाजारभाव कधी सुधारतील याबद्दल शेतकर्याला चिंता लागलेली आहे. शेजारच्या राज्यात आंध्र प्रदेश मध्ये कापसाला विक्रमी दर म्हणजेच 9600 रू पर्यंत मिळत आहे. तरी आंध्रप्रदेश मधील कापूस बाजारभाव जाणुन घेऊया. शेतकरी मित्रांनो आपला शेतमाल बाजारात नेण्याआधी मालाच्या भावाची, तसेच आवक कमी-जास्त आणि दरात होणारी चढउतार याबद्दल माहिती असणे आवश्यक असते. त्यानुसार आपल्याला पुढील नियोजन करणे सोपे होते. शेतकरी मित्रांनो Mazhashetkari.com या न्यूज पोर्टल वर दररोजचे बाजारभाव, शेती माहिती, तसेच शेती संदर्भात योजना ची माहिती दिली जाते तरी हि माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मधे सामिल व्हा.
cotton price आंध्रप्रदेश मधील कापूस बाजारभाव 👇👇
1) बाजार समिती – नंदीकोटकुर
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 9570
2) बाजार समिती – आत्माकुर(AP)
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 8242
3) बाजार समिती – विनुकोंडा
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 9620
पहा कुसुम सोलार चा अर्ज पात्र कि अपात्र ऑनलाईन पद्धतीने step by step👇👇✅
4) बाजार समिती – पिदुगुरला
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 9623
5) बाजार समिती – मंगळगिरी
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 9470
6) बाजार समिती – नरसरावपेट
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 9600
7) बाजार समिती – टेनली
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 9630
खताच्या भावात मोठी वाढ जाणून घ्या नवीन 2023 मधिल खताचे दर
8) बाजार समिती – अनपार्थी
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 8200
9) बाजार समिती – मैलावरम (AP)
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 8466
10) बाजार समिती – न्युझीविडु
शेतमाल – कापूस (cotton)
दि. 17-02-2023
सर्वसाधारण दर – 9270