अल निनोची भिती सध्या नाही- हवामान तज्ञ रामचंद्र साबळे(Indian Meteorological Department)
अमेरिकन हवामान विभागाने US Weather Servicev अमेरिकन हवामान विभाग (NOAA) मागील आठवड्यात भारतीय मान्सून बद्दल अंदाज व्यक्त केला असुन या अंदाजात यंदा अलनिनोच्या प्रभावाने भारतात पाऊस कमी पडेल असे सांगण्यात आले आहे. याबाबत अनेक न्युजमिडीया च्या माध्यमातून या बातम्या शेतकऱ्यांपर्यंत पसरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना येनारा पावसाळा खरचं कमी पावसाचा राहील का? याबाबत चिंता लागली आहे. कारण भारतीय शेती हि 100 % मान्सूनच्या (Monsoon) पावसावर आवलंबुन आहे.(US Weather Service)
यंदा 2023 चा पावसाळा कसा 🌈🌧️⛈️? अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमी बरसनार-अमेरीकन हवामान विभागाने वर्तवला अंदाज येथे पहा
मात्र मान्सूनचा अंदाज फेब्रुवारीमध्ये बांधने घाईचे आसल्याचं भारतीय हवामान तज्ञांनी सांगितलंय…एवढ्या लवकर दिलेल्या अंदाजात आणखी भरपूर बदल होऊ शकतात त्यामुळे आत्ताच याबाबत बोलनं घाईचे होईल असे भारतीय हवामान अभ्यासक सांगतात. (Indian Meteorological Department)
यावर्षी अल-निनोमुळे पाऊस कमी पडनार का पहा काय म्हणतात पंजाबराव डख येथे पहा
अल निनोबाबत जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे हे काय म्हणतात 👇👇
सध्या सोशल मीडियावर न्यूज चॅनेल वर येत असलेल्या अल निनो बदल च्या बातम्या बद्दल रामचंद्र साबळे यांनी असे सांगितले आहे की जुन ते सप्टेंबर या कालावधीत अल निनो सामान्य राहणार आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव येत्या मान्सून(Monsoon) वर म्हणजे (2023 च्या पावसावर) होणार नाही. मान्सून चा अंदाज मार्च ते मे या कालावधीत असलेल्या हवामानावर अवलंबून असतो. महाराष्ट्रातील हवामानाची आकडेवारी मिळाल्यानंतर म्हणजेच 25/26 मे रोजी आपला मान्सून बद्दल अंदाज तयार होईल. आणि 01-जुन रोजी प्रकाशित केला जाईल. त्यावेळी महाराष्ट्रा सोबत संपूर्ण देशात मान्सून (Monsoon) कसा राहिल हे चित्र स्पष्ट होईल. तरी सध्या अल निनोची भिती बाळगण्याचे कारण नाही.(Indian Meteorological Department)
पिएम किसान चा 13 वा हप्ता येण्याआधी लाभार्थ्यांना मोठी खुशखबरः
Pm kisan yojna पिएम किसान व्या 13 वा हप्ता येण्याआधी मोठी खुशखबर